E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
महाराष्ट्र प्रिमीयर लीगला ४ जूनपासून सुरुवात
Wrutuja pandharpure
20 May 2025
एमपीएलचे सर्व सामने मोफत
पुणे
: देशातील लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या महाराष्ट्र प्रिमीयर लीगला ४ जूनपासून सुरुवात होत आहे. तसेच वुमेन महाराष्ट्र प्रिमीयर लीग ५ जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.
प्रेक्षकांना मोफत प्रवेश
एमपीएलमध्ये ६ संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ साखळी फेरीत १० सामने खेळेल. या स्पर्धेत एकूण ३४ सामने होणार असून अंतिम सामना २२ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टेडियमवर मोफत पहायला मिळणार आहे. वुमेन महाराष्ट्र प्रिमीयर लीग देखील याच काळात होत असल्याकारणाने ते सामने देखील प्रेक्षकांना इथे पहाता येतील. तसेच आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देता येणार आहे. लीगचे हे तिसरे वर्ष असून एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी प्रेक्षकांना मोफत एंट्रीची घोषणा यापुर्वीच केली आहे, तसेच फॅन्सने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ऑनलाईन व टीव्हीवरही सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना एमपीएल व डब्ल्यूएमपीएलचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पाहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.
एमपीएलचा हा तिसरा हंगाम असून एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही लीग सुरु झाली आहे. यापुर्वी २०२३ व २०२४च्या हंगामात या लीगचे रत्नागिरी जेट्स विजेते ठरले आहे. २०२३मध्ये पुणेरी बाप्पा तर २०२४ मध्ये ईगल नाशिक टायटन्स उपविजेते ठरले होते. डब्ल्यूएमपीएल ही देशातील पहिली महिलांसाठी कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेने सुरु केलेली लीग आहे. गतवर्षी महिलांचे प्रदर्शनी सामने एमपीएल दरम्यान झाले होते.
एमपीएल २०२५
सहभागी संघ :
१. ४एस पुणेरी बाप्पा
२. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स
३. रत्नागिरी जेट्स
४. ईगल नाशिक टायटन्स
५. सातारा वॉरियर्स
६. रायगड रॉयल्स
डब्लूएमपीएल २०२५ सहभागी संघ
१. पुणे वॉरियर्स
२. रत्नागिरी जेट्स
३. सोलापूर स्मॅशर्स
४. रायगड रॉयल्स
Related
Articles
सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क : शहाबाज
05 Jun 2025
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी